Thursday, September 30, 2010

Bhau - Marathi Rap



ते ना म्हणा ते
काय म्हणतात त्याला ते
भाऊ म्हणतात मला सांगून ठेवतो तुम्हा हे
भाऊ नावाचा मला आला खूप काव
येता जाता लोक मला म्हणत्यात, भाऊ भाऊ भाऊ

भाऊ माझं नाव कोल्हापूर माझं गाव
नाही कुठला गुंड मित्र मला म्हणत्यात भाऊ
भावा नं ऐकूण घ्यायचं सगळं
माझं बोलणं खुपच वेगळं
जnu एका मुंगीनं ठार मारलं 78 बगळं
वाघासारखं वागाया शिकवतो तुम्हा आहे ठाव
शिकारी जर आला त्याच्या आईला सांगा नाव, सांगणार मी..

तुमचा भाऊ भाऊ भाऊ भाऊ भाऊ भाऊ


पहिला मराठी रॅपर mhanun tumchya? gharat? होईल माझं नाव
गाण्यातील शिव्या ऐकूण तुम्हा येईल थोडा काव
एunहि चोवीस तास तुमच्या कानात वाजत राहतील
ते बाजू *******
त्याचा आहे मला ठाव
जेवणात जसं मीठ तसे कानात माझे शब्द
एक दिवस जर ऐकलं नाहीत तर जीव वाटेल स्तब्ध
एवढ्या मित्रांचे प्रेम माझ्यावर तर माणूसकीने वागण्या-याला मी देतो साथ
जाती धर्माचा आव अणना-याच्या पेकटात घालतो लाथ
शांती प्रगतीची मागणी करतो yacha येत नाही मला vaat
कारण माणुसकी माझी जात
माझ्या डोक्यावर आहे त्या देवबाप्पाचा हात
माझ्या आई वडिलांचा साथ

देश एवढे मोठे आमचे
शेजारी नाव ऐकूण कराया पाहिजे चड्डीत पेशाब
पण आमच्या इथे एवढी आणाय laबadखुरी
ते आमच्यात घुसत्यात
त्या शेजा-यांची
जसा घुसला त्यो
भुरटा...
अजमल कसाब
तो भुरटा कसाब
तो अजमल कसाब
तो भुरटा कसाब

शांती प्रगतीची मागणी करतो yacha येत नाही मला vaat
कारण माणुसकी माझी जात
माझ्या डोक्यावर आहे त्या देवबाप्पाचा हात
माझ्या आई वडिलांचा साथ ...

2 lines are not yet clear.